ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

ग्रॅव्हिटी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘एक दिवस शिक्षक’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ! अध्यापन, नेतृत्व व जबाबदारीचा अनोखा अनुभव !! विद्यार्थ्यांकडून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त

पुरंदर : केतकावळे येथील ग्रॅव्हिटी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ७ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Read More
ताज्या घडामोडी

भोर तालुक्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ ! तीन महिन्यांत १२३ जण बाधित !! जनजागृती, तातडीचे उपचार आणि आरोग्य यंत्रणेच्या सजगतेमुळे जीवितहानी टळली

भोर : भोर तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून गेल्या तीन महिन्यांत तब्बल १२३ नागरिकांना सर्पदंश झाल्याची

Read More
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांनी सांभाळली शिक्षकांची धुरा ! शिक्षक झाले मार्गदर्शक !! किकवी विद्यालयात शिक्षक दिनाचा आगळावेगळा उत्सव

कापूरहोळ : किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी (ता. भोर, जि. पुणे) येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात

Read More
ताज्या घडामोडी

ससेवाडीच्या सुवर्णा कापरे यांची ‘ग्लोबल टीचर’ म्हणून सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

खेडशिवापूर : भोर तालुक्यातील ससेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील व आदर्श शिक्षिका सुवर्णा मारुती कापरे यांची पुणे जिल्हा परिषद

Read More
ताज्या घडामोडी

मुळशी तालुक्यातील भरे येथील इंग्लिश मीडियम शाळेत ११.७० लाखांची धाडसी घरफोडी ! ‘चड्डी-बनियान’धारी तिघे सीसीटीव्हीत कैद

मुळशी : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भरे येथील श्री विद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून तब्बल

Read More
ताज्या घडामोडी

खेड-शिवापूरमध्ये दुर्मिळ खवले मांजराचे यशस्वी रेस्क्यू ! वनपरिक्षेत्रात सुरक्षित मुक्तता !! वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनची तत्पर कारवाई

खेड-शिवापूर : पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर परिसरात दुर्मिळ आणि संरक्षित खवले मांजर (पँगोलिन) आढळून आल्याने परिसरात उत्सुकता निर्माण झाली. रात्रीच्या सुमारास

Read More
ताज्या घडामोडी

भोर तालुक्यात खळबळ ! आर्वी फाट्यावर रक्तरंजित थरार !! गोळीबारानंतर कोयत्याने सपासप वार !!! हल्यात सागर पालवे यांची निर्घृण हत्या

शिवापूर : भोर तालुक्यातील रांझे गावच्या हद्दीतील आर्वी फाटा परिसरात रविवारी पहाटे ३ वाजता घडलेल्या गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्याच्या थरारक

Read More
ताज्या घडामोडी

राजगड ज्ञानपीठ कॉलेज ऑफ फार्मसीत शिक्षक दिन उत्साहात ! उत्कृष्ट शिक्षक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका

भोर : राजगड ज्ञानपीठ कॉलेज ऑफ फार्मसी, भोर येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त

Read More
ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलकडून ‘रोटरी गो-संवर्धन संच’ उपक्रम ! जनावरांच्या आरोग्य संवर्धनासह दूध उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन !! हर्षल फिड्सच्या सहकार्याने कापूरहोळ येथे उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

कापूरहोळ : ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम व उत्पादनक्षम करण्याच्या उद्देशाने रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ अंतर्गत रोटरी क्लब ऑफ आळेफाटा

Read More
ताज्या घडामोडी

हरिश्चंद्रीजवळ भीषण अपघात ! ज्येष्ठाचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी !! मद्यधुंद चालकाविरुद्ध राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. ४) पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून

Read More
Translate »
error: Content is protected !!