पुणे-सातारा महामार्गावर क्रूरतेचा कळस ! पाय बांधलेल्या रक्तबंबाळ घोरपडीला सर्पमित्रांनी दिले जीवदान
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर येथील फ्लायओव्हरजवळ मागील दोन्ही पाय बांधलेल्या आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या घोरपडीला सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे जीवदान
Read More