महाराष्ट्र शासनाची ग्रामपंचायतींसाठी कठोर नियमावली ! सरपंचांची आता हिशेबाची जबाबदारी
मुंबई : ग्रामीण भारताच्या विकासाची धुरा असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमिततेचा उच्चाट करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने सरपंचांसाठी अत्यंत कठोर नियमावली जाहीर
Read More