ताज्या घडामोडी

राष्ट्रीय स्पर्धेत भोर तालुक्यातील 30 विद्यार्थी अव्वल क्रमांकावर ! Vertex (व्हर्टेक्स) Abacus (ॲबॅकस) Academy (अकॅडमी) स्पर्धा !! नसरापूर-सांगवी(बु.) च्या विद्यार्थ्यांचा समावेश


नसरापूर : Vertex (व्हर्टेक्स)Abacus (ॲबॅकस) Academy (अकॅडमी) राष्ट्रीय स्पर्धेत नसरापूर-सांगवी विद्यार्थ्यांचा दबदबा पहावयास मिळाला, पुणे येथील इंद्रप्रस्थ लॉन्स मांजरी मधील 4 जानेवारीला झालेल्या Vertex Abacus Academy च्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सांगवी बुद्रुक व नसरापूर (ता. भोर) येथील विद्यार्थ्यांनी कमाल यश मिळवले आहे

स्पर्धेत तब्बल 30 हून अधिक विद्यार्थ्यांनी अव्वल 10 क्रमांक पटकावले, ज्यामुळे भोर पट्ट्यात आनंदाची लहर पसरली आहे आहे.

• नसरापूर

1) वेदास वेदाय विलास कापरे – Champion व रोख रक्कम cash prize

2) अर्जव सचिन पवार – ist rank

3) स्पृठा येोगेश धुमाळ- strank

4) अनघा सार अजित लोकरे – 2nd rank.

5) अन्विन मंदार राशिनकर- 4th rank.

6) अर्जुन विश्वास भगन sth rank

7) हर्ष विलास कापरे -5th rank.

8) हर्ष हनुमंत भिलारे 6th rank.

9) ईश्वरी हितेश युटas 6th rank.

10) मंथन सचिन पवार – 7th rank

11) सार्थक महेशु पुरी- 7th rank

12) स्पृठा शंकर मोरे 7th rank.

13) बिहान निलेश राशिनकर – 8th rank

14) शैौर्य प्रशांत मिळाव‌ळे 8th rank

Advertisement

15) शिवम सुरेण चकाण- 8th rank

16) रियांग अमर बिगडे – 8th rank

17) मनसुर मोहम्मद रफिक पगण – 8th rank

18) रूमाना मोहम्मद रफिक पठाण 8th rank

19) समर्थ बिलग राधिनकर -9th rank.

20) झस्कार एकनाथ महाजन – 10th rank

21) आराब्य अभिजित पावकर 10th rank

22) मनवा मयुर पवार 10th rank

• सांगवी बु .

1) ज्ञानेश्वरी समिर मरब – champion.

2) सानिका संतोष मते – 1strank.

3) समृध्दी रामदास शिराने – 2nd rank

4) हेमांगु ज्योतिना भगत – 3rd rank

5) युवराज उमेश कोकाटे – 3rd ranार

6) मयक दत्तात्रय कदम-3rd rank.

7) भरिराज गणेश थोरात -4th rank

8) वेदांत प्रदिप बांदल – 7th rank.

9) सुरज गणेश वाघमारे – 7th rank.

10) राजवीर सागर खुटवड – 8th rank.

11) वेदिका दामात्र्य येणपुरे – 9th rank

12) स्वराज संभाजी पवार -9th rank

13) प्रज्वल नितिन दामगुडे – 9th rank.

14) आरोह मयुर टापरे – 9th rank.

15) हर्ष शिवम सोनके 10th rank.

16) विराज भारत राठोड -10th rank

या यशाने ॲबॅकस प्रशिक्षक व पालकांमध्ये उत्साह संचारला असून, विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाल्याचे कौतुक होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!