शिंदेवाडी येथुन दुचाकीची चोरी,राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भोर : शिंदेवाडी दि. 25/05/2024 रोजी रात्री 11/00 वाजता ते दिनांक 26/05/2024 रोजी सकाळी 08/30 वाजण्याच्या दरम्यान मौजे शिंदेवाडी, ता. भोर, जि. पुणे गावचे हद्दीत दुचाकीची चोरी झाली.
फॉरेस्ट ऑफीस गेटच्या समोर पार्क केलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल नं. MH-12 / FT- 7557, इंजन नं. HB10EA9HM26452 , चासी नं. MBLHA10EJ9HM296684. या दुचाकीची अंदाजे किंमत 15000/- असुन ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे, म्हणुन यासंदर्भात रामेश्वर सुभाष नरवडे वय 39 वर्ष रा. संतोषनगर,संतोषीमाता मंदिर कात्रज,पुणे – 411046 यांनी अज्ञात चोरटयाविरुध्द कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.
यासर्व घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अमंलदार पो.ना. कोंढाळकर /2442, तपासी अमंलदार – पो. हवा.गायकवाड/1907 हे करत आहेत.




