राजकीय

राज ठाकरेशी गद्दारी करणाऱ्या जिल्हाध्यक्षाची हक्कलपट्टी करणार : अँड. रविंद्र गारुडकर


पुणे : राज ठाकरे यांनी देशाच्या उज्वल भवितव्या करिता नरेंद्र मोदी यांना पुन्हां पंतप्रधान बनवण्याकरितां महायुतीला ‘बिनशर्त ‘ पाठिंबा दिला आहे.

  • राज‌ ठाकरे यांचा आदेश झुगारून मनसे पुणे अध्यक्ष संतोष दसवडकर यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया सुळेना बारामती लोकसभेसाठी जाहीर पाठींबा दिल्याचे दिसते आहे.• राज ठाकरेचा आदेश झुगारुन अशा प्रकार‌ची ” गद्दारी ” पक्ष सहन करणार नाही, संतोष दसवडकर यांच्याबरोबर असणारे इतर पदाधिकारी या सर्वांवर हकालपट्टीची कारवाई त्वरित करणार असल्याचे संकेत दिले.• भोर, राजगड (वेल्हा) मुळशी येथील सर्व निष्ठावान मनसे सैनिकांनी कळवण्यात येते की आपली महायुती असुन, राज ठाकरेच्या आदेश नुसार बारामती लोकसभेच्या उमेदवार ‘सुनेत्रा पवार आहेत, तरी यांच्या प्रचारात मोठ्या संखेने सहभागी होवून त्यांना प्रचंड बहूमताना निवडून आणून पक्षात गद्दारी करणारांना सडेतोड उत्तर द्यावे. असे आदेश मनसे जिल्हा अध्यक्ष अँड. रविंद्र गारूडकर यांनी दिले.
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!