भोरमध्ये विविध कार्यक्रम घेत संविधान दिन साजरा
सुनील सावंत,
प्रतिनिधी भोर.
भोर : 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान लिहून पूर्ण झाले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडरांनी त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त केली होती. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागल
Advertisement
आंबेडकर युवा भोर तालुक्याच्यावतीने भोर येथील संविधान स्तंभ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भारतीय संविधान दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला, यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. तसेच नागरिकांना मिठाई वाटप करुन साजरा कऱण्यात आला. बांधवांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली.
यावेळी भोर तालुक्यातील आंबेडकर अनुयायी मोठ्या संखेने उपस्थित होते.
Advertisement




