सामाजिक

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शालेय वस्तूंचे वाटप


सुनिल सावंत,                                                                  प्रतिनिधी.

भोर : दि. 15/08/24 (गुरुवार) म्हसर खुर्द, ता. भोर, जि. पुणे येथील पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 78 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रकाशभाऊ युवा मंच भोर तालुका व विद्यालयातील माजी विद्यार्थी (सन 2015-16) यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तुचे वाटप करण्यात आले.

Advertisement

स्वातंत्र्य दिनानिमित्त भोर मधील म्हसर खुर्द गावामध्ये.. जिल्हा परिषदेच्या शाळेत. ब्लॅक बोर्ड आणि प्रार्थनेसाठी साऊंड तसेच विविध शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले, यावेळी उपस्थित. प्रकाश भाऊ ओव्हाळ युवा मंचचे सदस्य व इतर मान्यवरांमध्ये संदेश समीर,अनिकेत जगदाळे, पंकज देशमाने,अथर्व धोंगडे, आदित्य माने,अनिकेत पिलाने,ऋषिकेश जाधव,साहिल कंक, शुभम गाढवे, उत्कर्ष भागवत,आदित्य शिवतारे,स्वप्निल काळाने, मयूर शिंदे,किरण कुंभार,मयूर चव्हाण, योगेश धोत्रे,अमीर शेख, सुरज लोणकर,किरण खाटपे,अनिल कोकरे, करण आवताडे, आर.आर. विद्यालय भोर, 2015-16 ची बॅच, तसेच. जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक. कंक सर, शिक्षक,शिक्षकेतर, मसर गावचे सरपंच गोळे, ग्रामस्थ मंडळ, शिक्षकेतर, विद्यार्थी तसेच पंचक्रोशीतल मान्यवर आदी उपस्थित होते.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!