राजकीय

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याने कापुरहोळ पंचक्रोशीमध्ये आनंद उत्सव.


पुणे: दि. 9/06/2024 (रविवार) भोर तालुक्यातील कापुरहोळ गावात शंभुतीर्थ येथे कापुरहोळ पंचक्रोशीमधील तरुणांनी एकत्र येऊन सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यामुळे फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरवुन आनंद साजरा केला.

Advertisement

कापुरहोळ पंचक्रोशीतुन छत्रपती संभाजी महाराज यांच्या दुधाई धाराऊमाता गाडे यांचे वंशज योगेश गाडे,अमित गाडे,समीर गाडे, संतोष गाडे,बाबुराजे गाडे,सागर गाडे,सचिन गाडे, सचिन विर, राजेंद्र गोव्हाड,गोरक्ष अहिरे,मुकुंद पिसाळ,विकास गाडे,मारुती गाडे,जितेंद्र तनपुरे,दिपक तनपुरे, सुरेश पांगारे, अतुल बाठे, सोमनाथ पांगारे, किशोर बारणे, बाबु मालुसरे इत्यादी तरुणांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!