राजकीय

राजगड (वेल्हा) भाजपाची विस्तारित कार्यकारणी जाहीर


 

राजगड : भारतीय जनता पक्षाचा विकासवेधी विचार समाजातील तळागाळापर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने, कालसुसंगत पावले उचलली जात असुन.  नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन जम्बो कार्यकारिणीत राजगड तालुक्यात विविध क्षेत्रात व भाजपात अनेक वर्षापासून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना तालुका कार्यकारणीमध्ये संधी देण्यात आली आहे.

पाबे गावचे सुपुत्र राजु रेणुसे यांची भारतीय जनता पार्टी राजगड (वेल्हे) तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टी राजगड (वेल्हे) तालुका कार्यकारिणी पुढीप्रमाणे. जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या आदेशा वरून आणि  किरणदादा दगडे पाटील भोर विधानसभा निवडणूक प्रमुख, शेखरभाऊ ओढणे सरचिटणीस सचिव सुषमा जागडे यांच्या सहमतीने राजुभाऊ रेणुसे अध्यक्ष भाजपा राजगड तालुका यांच्या नेतृत्व मध्ये भाजपा राजगड तालुका कार्यकरणी…            सरचिटणीस विठ्ठल गोरे, रामभाऊ लिम्हाण, रोहिदास शिंदे, शांताराम मोहित, सुलोचना तादळे

Advertisement

उपाध्यक्ष – राजु खुळे, रोहिदास करंजकर, सुनिल बोरगे, सूर्यकांत राऊत, मंगेश कुंभार, गणेश घोरे, विजय रेणुसे, सोमनाथ शेंडकर
सचिव – श्रीकांत पवार, रवींद्र चोरघे, लहू पोळेकर, राजेंद्र डेबे, दीपक कडु.

*भाजपा युवा मोर्चा राजगड अध्यक्ष – अविनाश भोसले
*महिला मोर्चा अध्यक्ष – गौरी भरम
*किसान मोर्चा अध्यक्ष – प्रशांत शिळीमकर
*अनुसूचित मोर्चा अध्यक्ष – राहुल रणखांबे
*युवा वरियर्स अध्यक्ष –  सुहास शेंडकर
*सोशल मीडिया अध्यक्ष – प्रणव वालगुडे                     राजगड यासर्वांचे राजगड अध्यक्ष राजु रेणुसे यांनी सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच् देऊन सत्कार केला व पुढील राजकीय  कारकिर्दी करीता शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!