शिक्षण

भोर एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयाला प्रवीण मसाले व चोरडिया उद्योग समुहाकडुन 5 लाखांची देणगी.


पुणे प्रतिनिधी.                                                              राजाराम पारठे

Advertisement

पुणे : मार्केटयार्ड पुणे, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे भोर तालुका अध्यक्ष, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत आपटी अविनाश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून भोर एज्युकेशन सोसायटीच्या आपटी तालुका भोर येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इमारतीच्या नूतनीकरणासाठी प्रविण मसाले तसेच चोरडिया उद्योग समूहाचे राजकुमारजी चोरडिया यांच्या वतीने आज त्याच्या मार्केटयार्डच्या ऑफीसमध्ये पाच लाख रुपयाची देणगी चेअरमन प्रमोद गुजर, संचालक शशिकांत कंक, मुख्याधापिका घोडके मॅडम, वीर सर यांच्या उपस्थितीत देण्यात आली. भोर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापकीय मंडळ तसेच ग्रामपंचायत आपटी व ग्रामस्तांनी आभार मानले.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!