शिक्षण

विद्यार्थ्यांना एस.टी.चा पास थेट शाळेत-कॉलेज मध्ये देणार : डॉ. महादेव कुसेकर


एस.टी. महामंडळ उपाध्यक्ष व व्यवस्थापकिय कार्यकारी संचालक डॉ. महादेव कुसेकर यांनी एस.टी.महामंडळाला सुचना दिल्या आहेत की शालेय विध्यार्थी प्राथमिक शाळा किंव्हा महविद्यालयीन असो सर्वाना ते शिकत असलेल्या शाळेत किंव्हा कॉलेजमध्ये एस.टी.पास देण्याची व्यवस्था करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

विद्यार्थांना एस.टी. बसचा पास काढण्याकरिता आता बस आगारात जाऊन रांगेत थांबण्याची गरज नाही,कारण विद्यार्थांना एस.टी.पासची विशेष मोहिमे अंतर्गत विद्यार्थांना शाळेतच पास भेटणार आहे.

Advertisement

याकरिता विद्यार्थ्याना आयकार्ड साईज 2 फोटो व विहीत नमुन्यातील अर्ज भरुन देण्याची व्यवस्था करायची आहे. ही प्रोसिजर झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटात पास मिळतो.

या मोहिमेत शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी – विद्यार्थिनीनीचा वेळ-पैसा-श्रम वाचणार असुन एस,.टी.महामंडळाच्या या योजने अंतर्गत लाखो विद्यार्थांचा फायदा होणार आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!