भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे पराभुत
भोर विधानसभा मतदारसंघातील निकाल महायुतीच्या आपेक्षे प्रमाणे लागला असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकर मांडेकर यांचा विजय झाला आहे. अटीतटीच्या लढाईमध्ये मुळशीच्या जनतेने 53 हजार 94 मतांची विजयी आघाडी दिली असल्यानेच त्यांचा विजय सोपा झाला. मतमोजणीला सुरुवातीच्या पाहिल्या फेरी पासुन आघाडी घेतली होती व ती आघाडी शेवटच्या फेरी पर्यंत कायम राहिली.
Advertisement
शंकर मांडेकर – 126252, संग्राम थोपटे – 106347, अनिल जगताप – 1392, लक्ष्मण कुंभार – 495, कुलदीप कोंडे – 28948, किरण दगडे – 25559, नोटा – 2711 एकूण – 291704
विजयी उमेवार शंकर मांडेकर हे EVM मशीन – 19905 + 203 (पोस्टल मतदान) असे एकूण – 20108 मतांनी विजयी झाले आहेत.
Advertisement




