राजकीय

भोर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ४ गट तर पंचायत समितीसाठी ८ गण असणार ! प्रभाग रचनेच्या हरकती घेण्यासाठी २१ जुलै अंतिम तारीख


 

भोर : जिल्हा परिषदेसाठी नवीन झालेल्या प्रभाग रचनेबाबत हरकती घ्यावयाची असेल तर २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात हरकती सादर कराव्यात असा आदेश दि. १४ जुलै (सोमवार) रोजी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढला आहे.

भोर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण पुढील प्रमाणे

• जिल्हा परिषद गट
१) वेळू- नसरापूर
२) भोंगवली-संगमनेर
३) भोलावडे-शिंद
४) उत्रोली-कारी

• पंचायत समिती गण
१) वेळू
२) नसरापूर
३) भोंगवली
४) संगमनेर
५) भोलावडे
६) शिंद
७) उत्रोली
८) कारी

प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये समाविष्ट गावे पुढील प्रमाणे

• वेळू पंचायत समिती गण – शिंदेवाडी, ससेवाडी, वेळू, कासुर्डी खे. बा., रांजे, कुसगाव, खोपी, शिवरे, वर्वे खु., वर्वे बु., कांबरे खे. बा., कांजळे.

• नसरापूर पंचायत समिती गण – करंदी खे. बा., देगाव, नायगाव, केळवडे, साळवडे, कुरंगवडी, पारवडी, सोनवडी, सांगवी बु., कोळवडी, जांभळी, विरवाडी, केतकावणे निम्मे, दिडघर, कामथडी, खडकी, उंबरे, सांगवी खु., निधान, माळेगाव, नसरापूर.

• संगमनेर पंचायत समिती गण – तांभाड, हातवे खु., हातवे बु., भिलारेवाडी, मोहरी बु., हरिशचंद्री, दिवळे, कापुव्होळ, मोहरी खु., तेलवडी, कासुर्डी गु. मा., आळंदे, भैरवनाथनगर आळंदेवाडी, इंगवली, संगमनेर, हर्णस, लव्हेरी, नन्हे, ब्राम्हणधर वेखो, माजगाव जोगवडी, गोरड म्हसवली.

Advertisement

• भोंगवली पंचायत समिती गण – निगडे, धांगवडी, किकवी, मोरवाडी, वागजवाडी, भोंगवली, पेंजळवाडी, टापरेवाडी, गुणंद, वाठार हिंगे, न्हावी ३१५, न्हावी ३२२, भांबवडे, राजापूर, पांडे, सावरदरे, सारोळे, केंजळ,

• शिंद पंचायत समिती गण – गवडी, शिंद, नांद, महुडे खुर्द, ब्राह्मणधर हिमा, महुडे बु., भानुसदरा, पिसावारे, वाठार हिमा, नांदगाव, आपटी, करंजगाव, निगुडघर, देवघर, म्हसर खुर्द, म्हसर बु., कोंढरी, हिडोशी, धामूनशी, वारखंड, कारुंगण, शिळींब, कुंड, राजिवडी, आशिंपी, शिरगाव, दुर्गाडी, अभेपुरी, शिरवली हिमा, कुडली खुर्द, कुठली बु., गुढे, निवंगण, प-हर खुर्द, माझेरी, प-हर बु., धनिवली, दापकेधर.

• भोलावडे पंचायत समिती गण – वाढाणे, करंदी बु., करंदी खु., कांबरे खुर्द, कांबरे बु., कुरुंजी, मळे, गुहिणी, खुलशी, कुंबळे, बोपे, चांदवणे, भुतोंडे, डेरे, भांड्रवली, साळंगण, डेहेण, कोंडगाव, पांगारी, नानावळे, जयतपाड, नांदधूर, वेळवंड, राजघर, पसुरे, म्हाळवडी, कर्णवडी, बारे बु., बारे खुर्द, किवत, बसरापूर, भोलावडे, सांगवी हिमा, येवली.

• उत्रोली पंचायत समिती गण – शिरवली तर्फे भोर, पॉम्बर्डी, वेनवडी, भाबवडी, हातनोशी, बाजारवाडी, धावडी, पळसोशी, पाले, वरोडी बु., करोडी डायमुख, वरोडी खुर्द, आंबाडे, कोळवडी, बालवडी, नेरे, निळकंठ, गोकवडी, खानापूर, उत्रोली, वडगाव डाळ खुर्द, किवत, बसरापूर, भोलावडे, सांगवी हिमा, येवली.

• कारी पंचायत समिती गण – रायरी, भांबट माळ, साळव, भावेखल, अंगसुळे, सांगवी तर्फे भोर, कारी, कोर्ले, टीटेघर, वहतुंबी, शिवनगरी, म्हकोशी, चिखलगाव, आडाचीवाडी, धोंडेवाडी, रावडी, कर्णावड, कुडपणेवाडी, वावेघर, आंबवडे, नाझरे, पान्हवळ, चिखलावडे बु., चिखलावडे खु., आंबेघर, नाटंबी, करंजे.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!