मौजे संगमनेर येथुन दुचाकीची चोरी
भोर ता. : मौजे संगमनेर येथुन 18/03/24 रोजी रात्री साधारण 12:45 नंतर दुसऱ्या दिवशी 19/03/24 च्या सकाळी 6:00 वाजण्याच्या सुमारास होंडा कंपनची सी.बी. शाईन MH12 HM 2665 काळ्या रंगाची दुचाकी घरा समोरील मोकळ्या जागेत पार्किंग केलेली होती व ती त्याठिकाणाहुन चोरीस गेली असल्याने सदर दुचाकीचे मालक किरण धुमाळ यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरा विरुध्द गु र नं 131/24 भादवी कलम 379 नुसार फिर्याद नोंद केली आहे.
Advertisement
पुढील तपास अंमलदार पो ना लडकत ब न.1959 करिता आहेत
Advertisement




