ताज्या घडामोडी

भोर तालुक्यात सकल मराठा समाजाच्या अध्यक्षपदी नितीन कुडले पाटील यांची निवड


 

भोर : स्वराज्यभूमी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नितीन कुडले पाटील यांची सकल मराठा समाज भोर तालुका अध्यक्षपदी निवड होताच समाजाच्या अनुभवी आणि तरुण नेतृत्वाला नवे बळ मिळाले आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून जोरदार स्वागत होत असून, तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

नितीन कुडले पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत मराठा समाजाच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात समाजातील एकता, शिक्षणवृद्धी, आणि युवकांना दिशा देणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.

या निवडीबद्दल विविध सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वाखाली भोर तालुका सकल मराठा समाज अधिक संघटित व प्रगत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!