सामाजिक

आठवण २१ मार्च २o२o च्या LOCKDOWN ची…


|| आभार ईश्वराचे, निसर्ग निर्मित शक्तीचे ||

कोराना युध्दा सौ. राजश्री अ. विरणक यांचे कोरोना काळातील मनोगत…..🙏🏼

दिनांक २१ मार्च २०२० रोजी अर्थात ४ वर्षांपूर्वी याच दिवशी कहर झाला.…
अन् lockdown आला.
सबंध जगात उलथा-पालथ झाली..
आपले आपल्यांनाच, काही कायमचे तर काही भिती पोटी दुरावले,…
कोरोनाने अक्षरशः थैमान घातल होते, पण‌ आपलं नशीब चांगलं,

आपण हा ४ वर्षांनंतरचा आजचा दिवसही पाहू शकलो, दूरून का होईना पण कधीतरी एकमेकांना भेटू शकतो .

Advertisement

म्हणूनच त्या निरंकार, विधात्याचे आभार 🙏🙏

कोरोना काळात जिवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टर, मेडिकल टीम,पोलिस,सफाई विभाग,बेस्ट, एस्.टी.वाहतूक, रेल्वे कर्मचारी,

समाजसेवक, तथा राजकारणातील – समाजातील, निसर्गातील प्रत्येक घटकाचे मनापासून आभार…..🙏🙏

सौ राजश्री अ. विरणक…

ठाणे महानगरपालिका ठाणे …

महाराष्ट्र शासन….

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!