राजकीय

संपूर्ण 36 जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर ; तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण ?


 

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु पालकमंत्री यादी रखडली होती त्याबाबत फडणवीस सरकारने कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न मार्गी लावला आहे,  महायुतीमध्ये खातेवाटपाच्या तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांतिघांनी यावर तोडगा काढून पालकमंत्र्यांची यादी जाहिर केली.

राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

1. गडचिरोली अजित पवार

2. ठाणे – एकनाथ शिंदे

3. मुंबई शहर – एकनाथ शिंदे

4. पुणे – अजित पवार

5. बीड अजित पवार

6. नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे

7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे

8. अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील

9.वाशिम – हसन मुश्रीफ

10. सांगली – चंद्रकांत पाटील

Advertisement

11. नाशिक – गिरीश महाजन

12. पालघर – गणेश नाईक

13. जळगाव – गुलाबराव पाटील

14. यवतमाळ – संजय राठोड

15. मुंबई उपनगर आशिष शेलार, सहपालकमंत्री  मंगलप्रभात  लोढा

16. रत्नागिरी – उदय सामंत

17. धुळे – जयकुमार रावल

18. जालना – पंकजा मुंडे

19. नांदेड – अतुल सावे

20. चंद्रपूर – अशोक उईके

21. सातारा – शंभूराज देसाई

22. रायगड – आदिती तटकरे

23. लातूर – शिवेंद्रराजे भोसले

24. नंदूरबार – माणिकराव कोकाटे

25. सोलापूर – जयकुमार गोरे

26. हिंगोली – नरहरी झिरवाळ

27. भंडारा – संजय सावकारे

28. छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट

29. धाराशिव प्रताप सरनाई

30. बुलढाणा – मकरंद जाधव

31. सिंधुदुर्ग – नितेश राणे

32. अकोला – आकाश फुंडकर

33. गोंदिया -बाबासाहेब पाटील

34. कोल्हापूर प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री – माधुरी मिसाळ

35. वर्धा – पंकज भोयर

36. परभणी – मेघना बोर्डिकर

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!