क्राईम

महावितरण कंपनीच्या ट्रान्सफार्मर मधील तांब्याच्या तारेची चोरी


  1. भोर : दिनांक 22/03/2024 रोजी 12:00 वा ते सकाळी 09:00 वाजण्याच्या दरम्यान शिंदेवाडी ता. भोर, जि. पुणे गावच्या हद्दीत जुन्या कात्रज बोगदयाच्या डोंगरावरील महावितरण कंपनीच्या ट्रान्सफार्मर (डी. पी.) तिचा कोड डी.टी.सी.4058680 असा असुन, 63 के व्ही. ए. क्षमतेचा होता त्याच्यामध्ये तांब्याची कॉईल अंदाजे 80 किलो वजनाची अंदाजे  किंमत 40,000/- रू.असुन,डी.पी.चोरीस गेल्या प्रकरणी राजेंद्र सीताराम खरात वय-  47 वर्ष राहणार फ्लॅट नं.- 01 चंद्रपार्क सोसायटी कोंढवा बु.पुणे.यांनी अज्ञात चोरट्याच्या नावाने शिंदेवाडी पोलीस चौकीमध्ये चोरीच्या गुन्ह्याची तक्रार केली आहे, तसेच डी पी मधील कॉईल व त्यामधील ऑईल खाली पाडुन नुकसान केले आहे,गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार चव्हाण करीत आहेत.
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!