स्पोर्ट्स Archives - SWARAJ MAHARASHTRA NEWS

भोंगवलीच्या पृथ्वीराज भोसलेला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
कापूरहोळ : सातारा जिल्ह्यामधील कराड येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याठिकाणी भोंगवली गावचा सुपुत्र पृथ्वीराज भोसले याने अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी पैलवानावर मात करत सुवर्णपदक पटकावले.

या स्पर्धेत १७ वर्षां खालील अनेक प्रतिभाशाली पैलवानानी भाग घेतला होता, महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत, ७१ किलो वजनी गटामध्ये पृथ्वीराज भोसलेने सुवर्णपदक पटकावत गाव तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. तो या नेत्रदीपक कामगिरीमुळे राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याकरिता पात्र झाला आहे. पृथ्वीराजने आपले कौशल्य आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर प्रतिस्पर्धकांना धूळ चारली. अंतिम फेरीत त्याने जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

पृथ्वीराजचे वडील संग्राम भोसले यांनी या यशाचे श्रेय त्याचे प्रशिक्षक वस्ताद काका पवार, नितीन शिरगांवकर, एन.आय.एस. प्रशिक्षक जयदीप गायकवाड व निलेश लोखंडे यांना दिले आहे. त्यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळेच पृथ्वीराजला हे यश मिळवता आले आहे, पृथ्वीराज लहानपणापासूनच खेळकर स्वभावाचा होता. त्याची व्यायामाची आवड ओळखून त्याला कुस्तीत आणण्याचा निर्णय घेतला आणि आज त्याचे यश पाहून आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटत आहे असे त्यांनी सांगितले.

पृथ्वीराजने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल संपूर्ण भोर तालुक्यातुन सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, पृथ्वीराज भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच मोठी कामगिरी करेल असा विश्वास प्रशिक्षकांनी आणि कुस्ती प्रेमींनी व्यक्त केला.

The post भोंगवलीच्या पृथ्वीराज भोसलेला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ; पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा मान भोर तालुक्याला
नसरापूर – कर्जत जामखेड येथे होणाऱ्या 66 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व तालीम संघ पुणे जिल्हा यांच्यावतीने तालीम संघ भोर तालुक्याच्या सहकार्याने पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी 8 व 9 मार्च रोजी नसरापूर, ता. भोर येथे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन पुणे तालीम संघाचे अध्यक्ष अमोल बुचडे यांनी केले आहे.

या निवड चाचणीतून जिल्ह्याचा कुस्ती संघ निवडला जाणार असून हा संघ कर्जत मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणाऱ्या 66 या स्पर्धेसाठी वरिष्ठ गादी व माती राज्यस्तरीय अजिंयपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 मध्ये सहभागी होणार आहेत. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सदरची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 26 ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. जिल्हा निवड चाचणी नसरापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान  सकाळी 9 वाजता प्रारंभ होणार आहे.

आमदार शंकर मांडेकर, भालचंद्र जगताप (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक) पै.अमोल बुचडे (अध्यक्ष- पुणे जिल्हा तालीम संघ) यांच्या मार्गदर्शनाखाली केळवडे गावचे सुपुत्र आणि  महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मा. उपाध्यक्ष पै.स्वप्निल वसंत कोंडे यांनी या निवड चाचणीचे आयोजन केले आहे.

कुस्ती स्पर्धा गादी व माती विभागात 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 किलो आणि कुमार गट गादी व माती 41-45,48,51,55,60,65,71,80,92,110. कुमार गटासाठी 2007,2008 अशा 2 वर्षाच्या जन्मतारखा ग्राह्य धरल्या जातील 2009 जन्मतारीख असलेल्यांना फिटनेस मेडिकल सर्टिफिकेट गरजेचे आहे, आधार कार्ड आणि पासपोर्ट हे पुरावे जन्म तारखे सोबत ग्राह्य धरले जातील. महाराष्ट्र केसरी ओपन गटात पार पडणार आहे. सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत नोंदणी होईल आणि त्यानंतर कुस्त्यांना प्रारंभ होणार आहे.

पुणे जिल्हा हिंदकेसरी किताब स्वर्गीय पै. विक्रम शिवाजी पारखी (कुमार महाराष्ट्र केसरी) यांच्या स्मरणार्थ श्री सागर शितोळे व श्री स्वप्निल केमसे यांच्याकडून मानाची गदा. पुणे जिल्हा कुमार केसरी किताब स्वर्गीय पै.अक्षय कोंडे यांच्या स्मरणार्थ पै.संतोष कोंडे व सागर कोंडे यांच्याकडून मानाची गदा. तसेच प्रत्येक वजनी गटातील प्रथम क्रमांकास स्पोर्ट्स सायकल,अशी बक्षिसे आहेत, स्पर्धा 2 दिवस चालणारा असल्याने येणाऱ्या पैलवानांची राहण्याची व खाण्यापिण्याची सोय करण्यात आलेली आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पै.अमोल बुचडे ( अध्यक्ष-पुणे जिल्हा तालिम संघ),भालचंद जगताप (पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक), प्रशांत दानवले (अध्यक्ष-भोर तालीम संघ) लालू आप्पा कोंडे, तेजस पायगुडे, पै.शंभू कोंडे, शशिकांत शिंदे, अभिषेक खोपडे, राजेंद्र सोनवणे व पै. स्वप्निल कोंडे मित्र परिवार परिश्रम घेत आहेत.

The post महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ; पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा मान भोर तालुक्याला appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

पुण्याच्या भाग्यश्री फंडला यंदाचा महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी : कोल्हापूरच्या अमृता पुजारीला केले चितपट
वर्धा : 25 जानेवारी 2025 (शनिवार) देवाळीमधील रामदास तडस इनडोर स्टेडियमला झालेल्या महिला महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पुण्याच्या भाग्यश्री फंड व कोल्हापूरची अमृता पुजारी त्याच्यामध्ये झाला, सामन्यांमध्ये 2-4 च्या फरकाने भाग्यश्रीने अमृताचा पराभव केला व महिला महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरले. जिंकलेल्या कुस्तीपटूला महिला महाराष्ट्र केसरी किताब 2025 आणि मानाची गदा तसेच रोख बक्षीस मिळाले.

भाग्यश्रीने स्पर्धा जिंकल्यानंतर माध्यमांसमोर आपला आनंद व्यक्त केला व या विजयाचे सर्व श्रेय तिला वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल तिचे पती, आई- वडील यांना दिले, तसेच प्रशिक्षक इतर सहकाऱ्यांच्या  मिळालेल्या पाठीब्याबद्दल तिने सर्वांचे आभार मानले, महाराष्ट्र महिला महाराष्ट्र केसरीचे आयोजन अतिशय सुंदर केले होते, असेच अयोजन दर वेळी व्हावे त्यामुळे देशात कुस्ती स्पर्धा वाढेल तसेच मुलींचा स्पर्धेतील सहभाग वाढू शकतो तो आजही वाढत आहे ही चांगली बाब आहे सरकारने खेळाडूंची जीतकी आर्थिक मदत करता येईल तितकी करावी असे आव्हानं तिने सरकारला केले आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मानतेने ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी यंदाची ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प्रयत्न केले.

The post पुण्याच्या भाग्यश्री फंडला यंदाचा महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी : कोल्हापूरच्या अमृता पुजारीला केले चितपट appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

महाराष्ट्र क्रिकेट संघात भोर तालुक्यातील मोहरी गावच्या युवराज पांगरकरची निवड
पुणे  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या  14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर झाला असून भोर तालुक्यातील मोहरी गावचा युवराज नारायण पांगारकर याची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे.

महाराष्ट्र अंडर 14 क्रिकेट संघात निवड झालेल्या युवराजला  त्याच्या वडिलांकडून लहानपणापासूनच क्रिकेटचे बाळकडू मिळाले आहे.त्याचे वडील नारायण पांगारकर हे मोहरी गावचे माजी आदर्श सरपंच आहेत, भोर तालुक्यात नावाजलेले शेतकरी म्हणून परिचित आहेत. ते अनेक वर्षापासून आधुनिक पद्धतीने शेती करत असून त्यांनी युवराजच्या सरावात अजिबात खंड पडू दिला नाहीं,  त्यांनी लहानपणा पासूनच त्याला क्रिकेटचे धडे दिले.  त्यामुळे युवराज हा उत्तम फलंदाज व गोलंदाज बनु शकला आहे तो आळंदे येथील आप्पासाहेब बांदल माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे. युवराज हा नऱ्हे तसेच पुणे येथील बाणेर क्रिकेट अकॅडमी येथे वीर सर व लखन बोरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल कापूरहोळ गावचे छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे यांचे वंशज पै. राहुल गाडे, समीर गाडे, विशाल गाडे यांनी बुधवार 22 जानेवारी 2025 रोजी युवराज याचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

त्याच्या या यशात त्याचे आई – वडील प्रशिक्षक वीर सर, बोरसे सर तो शिक्षण घेत असलेल्या शाळेमधील शिक्षक वर्ग यांचा मोलाचा सहभाग आहे.

महाराष्ट्र अंडर 14 क्रिकेट संघ 2024-25

1) विहान हंसलिया – कर्णधार

2) युवराज पांगारकर – उपकर्णधार

3) शौर्य जाधव

4) अर्णव विक्रांत पाटील

5) रिदान ठक्कर

6) आर्यन कित्तुरे

7) झिदान मंगा

8) शौर्य देशमुख

9) कुलवंश वाकोडे

10) अर्णव खिरीड

11) शंकर्षण खांडेकर

12) शारव शहा

13) सोहम चव्हाण

14) व्यंकटेश तडवळकर

15) शिव निळकंठ

The post महाराष्ट्र क्रिकेट संघात भोर तालुक्यातील मोहरी गावच्या युवराज पांगरकरची निवड appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

कन्यादिनी ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थिनींकडून शिक्षकांना विजयी गिफ्ट
भोर : दि. 22/09/2024 (रविवार) आजचा आंतरराष्ट्रीय कन्या दिन साजरा होत असताना, भोर तालुक्यातील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कुल किकवीच्या विद्यार्थिनींनी 19 वर्षांखालील मुलींच्या खो-खो संघाने भोर तालुकास्तरीय खो-खो सामन्यांमध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय भोर संघाचा 6 गुणांच्या फरकाने पराभव करत उल्लेखनीय विजय मिळवला आहे, या दोन्ही संघात प्रथम क्रमांका करीता अंतिम सामना झाला, या विजयी संघाच्या मुलींची मेहनत, समर्पण आणि सांघिक खेळा मुळेच त्यांनी हा सामना जिंकून प्रथम क्रमांक मिळवला.

आज कन्यादिन मुली जीवनात आनंद प्रेम,प्रकाश आणणारी, लेक माहेराच सोन, बापाच्या हळवं मन जपणारी, असे काहीस तिच्या बाबतीत आपण बोलत असतो, हा दिवस केवळ मुलींचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी नाही तर समाजात मुलीं बद्दल प्रेम आदर निर्माण करण्यासाठी साजरा केला जात असताना ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी कुटुंबियांना व शिक्षक वर्गास या दिलेल्या विजयी गिफ्ट बद्दल सर्व शिक्षक भावूक झाले होते.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे क्रिडा शिक्षक सौरभ चव्हाण आणि मंगेश गोळे, मुख्याध्यापक श्री.उमेश सोनवले सर, सौ. जानव्ही सोनवले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाच्या मुलींमध्ये कु. दिव्या सरगल, कु.अदिती देवघरे, कु साक्षी बनसोडे, कु.गुंजन तळेकर, कु.सांजली मांजी,कु.अनन्या गाडे, कु.भक्ती वाघमारे, कु.अनुष्का तनपुरे, कु.प्रणिता चव्हाण, कु.प्रगती लोकरे, कु.अक्षया कोलप्पन, या मुलींनी चमकदार कामगिरी करत आपल्या शाळेच्या संघाला तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दिला.

हा अंतिम सामना पाहण्यासाठी आयोजकांसह, शिक्षक वर्ग, पालक असा मोठा प्रेक्षक वर्ग उपस्थित होता, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली असून शाळेच्या या मुलींच्या संघाला जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळाला आहे.

The post कन्यादिनी ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थिनींकडून शिक्षकांना विजयी गिफ्ट appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये नवसह्याद्री गुरुकुल स्कूल नायगाव येथील विद्यार्थ्यांना घवघवीत यश
भोर : दि. 18/ 09/ 24 रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये नवसह्याद्री गुरुकुल अँड ज्युनिअर कॉलेज नायगाव येथील विद्यार्थ्यांनी आपली विजेतेपदाची परंपरा कायम राखली.

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने राजा रघुनाथराव विद्यालय भोर येथे तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये नवसह्याद्री गुरुकुल अँड ज्युनियर कॉलेज नायगाव स्कूलच्या मुला-मुलींचे मिळून एकूण 6 संघ विजय झाले असुन सांघिक खेळात भोर तालुक्यामध्ये या विद्यार्थ्यांचा दबदबा असल्याचे निदर्शनास आले.

1) 14 वर्षाखालील मुलींना प्रथम क्रमांक मिळाला 2) 14 वर्षाखालील मुलांना तृतीय क्रमांक 3) 17 वर्षाखालील मुलींना प्रथम क्रमांक 4) 17 वर्षाखालील मुलांना द्वितीय क्रमांक 5) 19 वर्षाखालील मुलींना प्रथम क्रमांक 6) 19 वर्षाखालील मुलांना प्रथम क्रमांक या सततच्या कामगिरीच्या जोरावर त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे प्रशिक्षक व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रशिक्षक समीर शेख यांनी स्वराज्य महाराष्ट्र न्यूजशी बोलताना त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल गौरव उद्दगार काढले, सर्वच विद्यार्थी धाडसी, हुशार,मेहनती,प्रभावशाली असल्याचे सांगितले काही सामन्यात तर रोमहर्षक विजय मिळवला, मुला-मुलींनी खेळ चांगला पारखुन खेळला, आज त्यांच्या सुंदर बुद्धिमत्तेचे दर्शन घडले, काही चुकांवर पुन्हा काम करण्याची गरज आहे, आणि ते आम्ही करू,तसेच विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे चेअरमन यांचा असलेला विश्वास व सर्वच कर्मचारी वर्ग यांचे वेळोवेळी लाभलेले सहकार्य या जोरावर आम्ही हे करू शकलो. या सर्वांचा मी आभारी आहे. आमच्या शाळेचे विजयाची घोडदौड अशीच चालु राहील अशी आशा करुन जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकण्याचा यशस्वी प्रयत्न करू असे सांगितले.

The post तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये नवसह्याद्री गुरुकुल स्कूल नायगाव येथील विद्यार्थ्यांना घवघवीत यश appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

नवसह्याद्री गुरुकुल स्कूलच्या मुलींचा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत डंका
भोर : दि. 14/9/24 (शनिवार) क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा क्रिडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुक्यातील सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय खानापुर येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये 19 वर्ष वयोगटामध्ये  नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल नायगावच्या मुलींनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे क्रिडा शिक्षक समीर शेख मुख्याध्यापिका सौ.वर्षा धुमाळ आदींचे मार्गदर्शन लाभले.           कु.गायत्री जाधव,कु.सृष्टी जाधव, कु.आलिशा फणसे,कु.भाग्यश्री जांगिड, कु.अक्षया अपलवर, कु.सेजल भोर्डे, कु.आर्या निगडे,कु. सिद्धी मरळ, कु.अनुष्का माने, कु.तेजल मांढरे, कु.गिरिजा निगडे, या मुलींनी चमकदार कामगिरी करत आपल्या शाळेच्या संघाला तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दिला.

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली असून शाळेच्या या मुलींचे संघाला जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मिळणार आहे.

The post नवसह्याद्री गुरुकुल स्कूलच्या मुलींचा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत डंका appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

पुरंदरचा मराठमोळा रुतुराज गायकवाडची चेन्नई सुपर किंग संघाच्या कर्णधारपदी निवड
आयपीएलचा नवीन हंगाम  22/03/24 सायंकाळी 7 : 00 वाजता सुरू होत असुन  पहिला सामना चेन्नई विरुध्द बेंगलोर या संघामध्ये आहे.

चेन्नई सुपर किंग संघाने आयपील सुरू होण्याच्या 1 दिवस अगोदर संघचा कर्णधार म्हणुन रुतराज गायकवाडच्या नावाची  मोठी घोषणा करुन क्रिकेट प्रेमीना धक्काच  दिला,

रुतराज मुळचा पारगांव-मेमाणे ता.पुरंदर जि. पुणे येथील रहिवाशी असुन तो 2019 मध्ये चेन्नई संघात सहभागी झाला होता, प्रत्येकशात 2020 च्या हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली या हंगामात त्याने सलग 3 वेळा सामनाविर पुरस्कार मिळवला आणि त्याचं हंगामात चेन्नई संघाने 4 थ्या वेळेस आयपीलची ट्रॅफी जिंकली, तेव्हापासुन तो चेन्नई संघसाठी योगदान देत आहे.

रुतराजची चेन्नई संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याने त्याच्या मुळ गावी ग्रामस्थांनी व क्रिकेट प्रेमींनी पेढे वाटुन फटाके फोडुन आनंद साजरा केल.

The post पुरंदरचा मराठमोळा रुतुराज गायकवाडची चेन्नई सुपर किंग संघाच्या कर्णधारपदी निवड appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.